चाकण, आळंदी व राजगुरुनगर यांची नवीन महानगरपालिका

चाकण नगरपरिषद ,आळंदी नगरपरिषद व राजगुरुनगर परिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महानगरपालिका निर्माण करणे याबाबत मागणी होत आहे .

सबब चाकण नगरपरिषद आळंदी नगरपरिषद व राजगुरुनगर (Alandi)परिषद तसेच त्यांच्या परिसर लगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महानगरपालिका करणे शासनाच्या विचाराधीन आहे.

Leave a comment