क्या हम एक साथ दो डिग्री कर सकते है-: इं. आनंद वाघमारे

कई बार यह सुनने में मिलता हे के किसी ने कम उम्र में मास्टर कोर्स किया, कोई ग्रेजुयेट बना आदी. पर एक सवाल जो बार बार आता हे, क्या हम एक साथ दो डिग्री याने ग्रेजुयेशन कोर्सेस कर सकते हे. तो इसका सरल और सीधा जबाब हे- *नही*.

हालांकि इस बात की पुष्टी करणे के लिए UGC यूनिवर्सिटी ग्रँट कमिशन की ऑफिशियल वेबसाईट पर आप जानकारी पा सकते हे. जहां तक दो डिग्री का सवाल हे, वहां ugc साफ तरीके से इसको प्रतिबंधित करती हे. अगर कुछ पढ़ना ही हे तो एक ग्रेजुयेट डिग्री के साथ आप ओपन यूनिवर्सिटी या किसी अन्य कॉलेज से डिप्लोमा कोर्सेस कर सकते हो पर डिग्री नही.

देश में कई सारी स्टेट एवं नेशनल ओपन यूनिवर्सिटीज हे जो कई सारे विषयों में डिप्लोमा कोर्सेस प्रोवाइड करती हे. जैसे की IGNOU,BALOU, YCMOU ,HYDOU,आदी.

इनका प्रोसेस क्या होता हे, कैसे इसमे अड्मिशन लिया जाता हे.exam किस तरीके से होता हे. इस डिग्री या डिप्लोमा का फायदा क्या होता. इन विषयों पर अगले आर्टिकल में विस्तार से चर्चा की जाएगी.

अगर आपके मन में कोई सवाल,सुझाव हो तो आप हमे कमेंट कर बता सकते हो. या हमारे व्हाट्सअप नंबर पर मेसेज करे. 7841012584

हमारे ग्रुप से जुडने के लिए क्लिक करे..

https://chat.whatsapp.com/BRJ6nVZMRNc63MTERvH4iL

*डेल्टा युवा विकास संस्था*
Official Website:
http://www.diyd2016.wordpress.com

मार्क महत्वाचे की विषयातली समज:आनंद वाघमारे

अगदी स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर म्हणजे शाळेतल्या परीक्षेतले मार्क. विषयातली समज वगॆरे हे सर्व थोतांड आहे.सध्या लागू असलेल्या शिक्षण methodology नुसार, शाळेतली टक्केवारी, बोर्डाची टक्केवारी म्हणजे,पुढे पाहीजे त्या कोर्सेस ला प्रवेश मिळण्याचा मार्ग.

आता हे न कळणारे सुविचार आहेत, जस की ” विषय समजला की मार्क चांगले पडतातच”, हार्ड वर्क- स्मार्ट वर्क वगॆरे केल की टॉप करता येत..

शाळा कॉलेज च्या practical exam पासून ते oral पर्यंत जसं manage करता येत. तसच अगदी _संस्थेच्या प्रिन्सिपल पासून खाली शिपायापर्यंत सगळ्यांना manage करून exam टॉप करता येतात. हे सत्य आणि वस्तुस्थिती पालक व विद्यार्थी यानी जाणून घेऊन त्यावर विश्वास ठेवावा.

मुला-मुलींनी फार अभ्यासाचा जिवाला त्रास करून घेऊ नये. सर्व काही पालक आणि शाळा कॉलेज वर सोपवून द्यावे.
अभ्यासाचे विषय समजले काय नाही समजले काय , काही फरक पडत नाही. बिंदास राहून स्वतः च्या वजन, गोरेपन व आरोग्य याची काळजी घ्यावी.

अगदी स्पष्टच आहे आज मार्क महत्वाचे- विषयाची समज नाही..

“डेल्टा” सोबत व्हाट्सअप ला जॉईन होण्याकरता लिंक पुढे दिली आहे. क्लिक करा. वा मेसेज करा 7841012584 वर.
https://chat.whatsapp.com/BRJ6nVZMRNc63MTERvH4iL

“डेल्टा” चे सर्व लेख वाचण्याकरिता आजच आमच्या वेबसाईट ला भेट द्यावी.

http://www.diyd2016.wordpress.com

केंद्रात सरकारी सेवेतील 6.84 लाख रिक्त जागा

बेरोजगारी ने एकीकडे हैराण झालेल्या युवा वर्गाला अत्यंत उत्तम संधी खुणावत आहेत. सरकार ने संसदेत सादर केलेल्या माहिती नुसार vividh भागांमध्ये एकूण 6 लाख 84 हजार पदे रिक्त आहेत. एकीकडे SSC ने स्टाफ सिलेक्शन कमिशन ने 1 लाख 3 हजार पदे भरण्याची तयारी केली असून 2019-2020 या वर्षात ही पद भरती प्रक्रिया राबविली जाईल. याव्यतिरिक्त रेल्वे विभागाकडून ही दीड लाखांहून अधिक पदे भरण्याची घोषणा करण्यात आली आहे. युवकांनी अशा संधी वर लक्ष ठेऊन योग्य मार्गदर्शन घेऊन अग्रेसर व्हावे. अशा विविध भरती प्रक्रिया ,प्रशिक्षण शिबिरे यांचे आयोजन वेळोवेळी ‘डेल्टा’ मार्फत घेतले जाते. तरी युवकांनि याचा जरूर लाभ घ्यावा. आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्याकरता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

https://chat.whatsapp.com/BRJ6nVZMRNc63MTERvH4iL

भारतीय प्रौद्योगिकी संस्था-आयआयटी

  1. आयआयटी- मुंबई
  2. आयआयटी- गुवाहाटी
  3. आयआयटी- मद्रास
  4. आयआयटी- दिल्ली
  5. आयआयटी- कानपूर
  6. आयआयटी- रुरकी
  7. आयआयटी- खड्गपूर

उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा?, कधीकधी वाईट विचारांचाही करून

उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा?, कधीकधी वाईट विचारांचाही करून पहा, कधीतरी उपवास आपल्या अहंकाराचा ही करावा, कधीतरी आपल्या ‘मी’ पणाचाही उपवास करून बघा, मनाला खूप शांती मिळते.

कुणाच्या ह्रदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते, पंरतु कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ती टिकवून ठेवणे खूप कठीण असते.

ज्या वेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने पहाते आणि आदराने बोलते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे.

आयुष्यात आलेल्या एका दु:खामुळे आपण जर हताश होऊन बसलो, तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा.

आदर आणि चादर ह्या गोष्टी चुकीच्या माणसाला कधीच देऊ नये, नाहीतर आपण उघडे पडतो.

शरीर जितकं फिरत राहील, तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील, तेवढं शांत राहतं.

कुणासाठीही वेळ नसेल, इतकं व्यस्त होऊ नये,आणि कुणीही गृहीत धरावं, इतकं स्वस्त पण होऊ नये.

सुखी माणसाचा सदरा विकत मिळत नाही, तो आपल्यालाच शिवावा लागतो, ‘आपल्या स्वभावाच्या मापाने आणि भावनांच्या धाग्यानी.’