भारतातील किती राज्यातून कर्कवृत्त जाते?.

भारततील एकूण आठ राज्यामधून कर्कवृत्त जाते. त्या आठ राज्यांची नवे पुढीलप्रमाणे आहेत .

  1. मिझोरम
  2. त्रिपुरा
  3. मध्यप्रदेश
  4. झारखंड
  5. राजस्थान
  6. गुजरात
  7. छत्तीसगढ
  8. पश्चिम बंगाल

Leave a comment