महाराष्ट्र आणि सागरी किनारी असलेले जिल्हे

महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रा च्या एकूण 36 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांना समृद्ध असा समुद्र किनारा लाभेलेला आहे. त्या कोणत्या ज्जीळ्याला किती समुद्र किनारा लाभेलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे का ?याची कल्पना येण्यासाठी हि खालील तक्ता वाचा.

जिल्हे आणि समुद्रकिनारा लांबी

  1. मुंबई : ११४ किमी
  2. ठाणे : 25 किमी
  3. पालघर : १०२ किमी
  4. रायगड : १२२ किमी
  5. सिंधुदुर्ग : १२० किमी
  6. रत्नागिरी : 237 किमी

तक्ता वरून अंदाज आलाच असेल कि आपल्या महाराष्ट्रा एकूण ७२० किमी चा सागरी किनारा लाभलेला आहे. सर्वात कमी ठाणे व सर्वात जास्त सागरी किनारा हा रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.

Leave a comment