विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती वर्षानिम्मित,SC, ST, OBC, Minority(Buddhist, Jain, Muslim, Parsi) यां सामाजिक वर्गातील युवक-युवतीं करिता डिजिटल सेवा उद्योग प्रशिक्षणा चे “डेल्टा युवा विकास संस्था, सांगली” मार्फत आयोजन