ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कसदार अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकणारे अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Leave a comment