सहारा इंडियाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचं निधन

सहारा इंडियाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचं मंगळवारी रात्री मुंबईत निधन झालं. ते दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते.

Leave a comment