आजार आणि त्यांची मराठी नावे

  1. Cancer- कॅन्सर = कर्करोग
  2. Rabies- रेबीज
  3. Cholara – कॉलरा = पटकी
  4. Hepatitis -हेपाटिटीस= कावीळ
  5. Typhoid – टायफॉईड = विषमज्वार
  6. Tuberculosis- ट्यूबरक्यूलॉसिस – क्षयरोग
  7. Diabetes – डायबेटीस= मधुमेह
  8. Heart Diseases- हार्ट डिसिज = हृदयविकार
  9. Malaria- मलेरिया = हिवताप
  10. Down Syndrome – डाउन सिंड्रॉम = डाउन सलक्षण

स्कॉलरशिप,नवोदय, सैनिक स्कुल प्रवेश, NMMS, इत्यादी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर आजच आमच्या व्हाट्सअप, युट्युब, टेलिग्राम चॅनेल ला SUBSCRIBE करा.

व्हाटसअप: https://whatsapp.com/channel/0029VaDBNAGCsU9HXiCEEc3X

युट्युब : https://www.youtube.com/@diyd2016

टेलिग्राम: https://t.me/deltainstituteforyouth

ऑफिशियल वेबसाईट: http://www.diyd2016.wordpress.com

Leave a comment