RTE Admissions 2019

images

Right To Education(शिक्षणाचा अधिकार)

RTE प्रवेश २०१९ करिता चे अर्ज 5 मार्च २०१९ ते 22 मार्च २०१९ या दरम्यान भरण्यात येतील.

 • नर्सरी,जूनियर केजी, इयत्ता पहिली मधील प्रवेशाकरिता

ठळक मुद्दे

 • कुठलेही प्रवेश शुल्क नाही

 • RTE कायद्या अंतर्गत नर्सरी, जूनियर केजी, इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत संपूर्ण शिक्षण मोफत

 • SC/ST प्रवर्गा करिता उत्पन्न दाखल्याची गरज नाही

 • खुल्या प्रवर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत हवे.

 • संपूर्ण प्रवेश प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीची असेल

प्रवेश अर्ज सादर करते वेळी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड

 • पासपोर्ट

 • निवडणूक ओळखपत्र

 • वीज बिल

 • घरपट्टी ,पाणीपट्टी

 • वाहन परवाना

 • पाल्याचा जन्म दाखला

 • जातीचा दाखला

 • खुल्या वर्गा करिता एक लाखाच्या आतील उत्पन्न दाखला

प्रवेशा साठी Online Application खालील वेबसाईट वर उपलब्ध आहेत.

RTE Online Application

अर्ज भरण्याकरिता तसेच काही अडचणी आल्यास , “डेल्टा युवा विकास संस्था, चाकण” च्या कार्यालयात स.११ ते सं. ५ या वेळेत संपर्क साधावा.

5 thoughts on “RTE Admissions 2019”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s