Latest News, Uncategorized

इयत्ता ५ वी व ८ वी च्या स्कॉलरशीप परीक्षेचे निकाल जाहीर झाले

इयत्ता ५ वी व ८ वी च्या स्कॉलरशीप परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

स्कॉलरशीप निकाल 

Anand Waghmare, Uncategorized

“डेल्टा” चे आणखी एक घवघवीत यश, कु. नम्रता दाभाडे हिची नवोदय साठी निवड

डेल्टा युवा विकास संस्था,चाकण ची गुणवंत  विद्यार्थीनी कु.नम्रता दाभाडे हिची जवाहर नवोदय विद्यालय पुणे करिता येथे २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी  इयत्ता नववी करिता निवड झाली. लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच खेळ,पट्टीची वक्ता असणाऱ्या नम्रता ची निवड नवोदय करिता झाल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय तिने आई-वडिलांना दिले. त्याच प्रमाणे “डेल्टा” चे संचालक इंजि.आनंद  वाघमारे सर,  प्रा.हर्षदा भुजबळ  यांच्या अनमोल मार्गदर्शनानेच हे यश सहज मिळवल्याचे तिने विशेष नमूद केले.

namrata selection