Latest Jobs, Latest Post, UPSC

मराठा;कुनबी -मराठा समाजाच्या 225 उमेदवाराना UPSC (Civil Services) -2020 स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारी करीता दिल्ली येथील नामवंत कोचिँग इन्स्टिट्यूट मध्ये निःशुल्क कोचिँग करीता प्रवेश देण्याकरता Common Entrance Test आयोजित करण्यात आली आहे. त्याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2019 आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना पुढील सवलती भेटतील
– दिल्लीतिल इन्स्टिट्युट कडून प्रिलिम व मेन्स साठीची संपूर्ण फी (सुमारे 2 लाख ) महाराष्ट्र शासनामार्फत भरण्यात येईल.

-दिल्लीत निवास व भोजना करीता दरमहा 13000₹ विद्यावेतन

– पुणे-दिल्ली प्रवास व्यवस्था

-सुरवातीच्या निवास व भोजनाकरीता 15000₹ चे एकवेळचे अर्थसाहाय्य

-निवडलेल्या उमेदवारांचे 15 दिवसांचे पायाभूत प्रशिक्षण पुणे येथे

-महिलांना 30% व दिव्यांगा करीता 3% जागा आरक्षित

अधिक माहिती व अर्ज भरणे करीता संस्थेच्या पुढील पत्त्यावर संपर्क करावा.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी संस्था कार्यालयात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या दरम्यान आपल्या कागदपत्रासह भेट द्यावी. कृपया फोन वरून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जाणार नाही किंवा अर्ज भरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

संस्थेचा पत्ता:

“डेल्टा युवा विकास संस्था”, मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालया जवळ ,मेदनकरवाडी-चाकण,ता.खेड जि.पुणे ४१०५०१ (महाराष्ट्र)

संपर्क क्र. ७८४१०१२५८४ / ९०२८२५३२५१

E-MAIL
diyd2016@gmail.com

Official Website
http://www.diyd2016.wordpress.com

LIKE-SHARE-COMMENT

Latest Jobs, Latest Post

Life Insurance Corporation of India(590 posts)

पदाचे नाव:
असिस्टेंट अड्मिनिस्ट्रेटर

एकूण पदे:
gen-237 sc-st-92-58 obc 144 ews 59

पात्रता:
कोणतीही पदवी;BE BTech Computer Science;MA Hindi

वयोमर्यादा:
21-30 वर्षे

वेतनश्रेणी:
32-795- 62315₹

परीक्षा शुल्क:
General- 600₹
OBC- 600₹
SC-ST-women-100₹

अर्ज प्रक्रिया शुल्क:
100 ₹

अंतिम दिनांक:
22 मार्च 2019

टिप:
सदर पदाकरिता अर्ज करणे,तसेच अधिक च्या माहितीकरिता पात्र उमेदवारांनी संस्था कार्यालयात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या दरम्यान आपल्या कागदपत्रासह भेट द्यावी. कृपया फोन वरून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जाणार नाही किंवा अर्ज भरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

संस्थेचा पत्ता:

“डेल्टा युवा विकास संस्था”, मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालया जवळ ,मेदनकरवाडी-चाकण,ता.खेड जि.पुणे ४१०५०१ (महाराष्ट्र)

संपर्क क्र. ७८४१०१२५८४ / ९०२८२५३२५१

E-MAIL
diyd2016@gmail.com

Official Website
http://www.diyd2016.wordpress.com

LIKE-SHARE-COMMENT

Latest Jobs, Latest News, Latest Post

महाराष्ट्र राज्य तलाठि भरती 2019

पदाचे नाव:
महाराष्ट्र राज्य तलाठि भरती 2019

एकूण पदे: 1809

पात्रता:
कोणतीही पदवी

वयोमर्यादा:
General-
OBC- 3 वर्ष सूट
SC-ST-5 वर्षे सूट

वेतनश्रेणी:
9300₹-34800₹

परीक्षा शुल्क:
General-500₹
OBC-350₹
SC-ST- 350₹

अर्ज प्रक्रिया शुल्क:
100 ₹

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:
22 मार्च 2019

टिप:
सदर पदाकरिता अर्ज करणे,तसेच अधिक च्या माहितीकरिता पात्र उमेदवारांनी संस्था कार्यालयात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या दरम्यान आपल्या कागदपत्रासह भेट द्यावी. कृपया फोन वरून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जाणार नाही किंवा अर्ज भरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

संस्थेचा पत्ता:

“डेल्टा युवा विकास संस्था”, मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालया जवळ ,मेदनकरवाडी-चाकण,ता.खेड जि.पुणे ४१०५०१ (महाराष्ट्र)

संपर्क क्र. ७८४१०१२५८४ / ९०२८२५३२५१

E-MAIL
diyd2016@gmail.com

Official Website
http://www.diyd2016.wordpress.com

LIKE-SHARE-COMMENT

Latest Jobs, Latest Post

Food Corporation of India;या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थेत विविध पदाकरीता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण पदांची संख्या 4103

Food Corporation of India;या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थेत जुनीअर इंजीनियर;असिस्टेंट;टायपिंग असिस्टेंट;स्टेनो अशा विविध पदाकरीता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकूण पदांची संख्या 4103 असून;त्यापैकी नॉर्थ झोन-1999;साउथ झोन-538;ईस्ट झोन-538 ;वेस्ट झोन 735;नॉर्थ-ईस्ट झोन 291 असे जागांचे विभाजन आहे.

या जागाकरीता अर्ज करण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता;कोणतीही पदवी ;डिप्लोमा-डिग्री इंजिनिअरिंग;B.Sc.B.Com इत्यादि आवश्यक आहे.

सर्वसाधारण वयोमर्यादा 19-28 वर्षे असून obc करीता 3 वर्षे तर sc-st करीता 5 वर्षे सूट आहे.

परीक्षा शुल्क:
Gen/OBC-500 ₹
Sc-ST-Women-Ex.Ser-No fees

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
25/03/2019

सदर पदाकरिता अर्ज करणे,तसेच अधिक च्या माहितीकरिता पात्र उमेदवारांनी संस्था कार्यालयात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या दरम्यान आपल्या कागदपत्रासह भेट द्यावी. कृपया फोन वरून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जाणार नाही किंवा अर्ज भरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Educational News, Latest Jobs

शिक्षक मेगाभरती-2019: प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील १०,००१ शिक्षकांची होणार भरती

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या पवित्र पोर्टलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द.

👉 १०,००१ शिक्षकांची होणार भरती

☑️ अनुसूचित जाती- १७०४
☑️ अनुसूचित जमाती- २१४७
☑️ अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५
☑️ व्हिजेए- ४०७
☑️ एनटी-बी- २४०
☑️ एनटी-सी- २४०
☑️ एनटी-डी- १९९
☑️ इमाव- १७१२
☑️ इडब्ल्यूएस- ५४०
☑️ एसबीसी- २०९
☑️ एसईबीसी- ११५४
☑️ सर्वसाधारण- ९२४

👉 सुमारे ५००० च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी. सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत ५० टक्के तिथल्या जागा भरल्या जातील.

👉 पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार. यातून भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, त्यामुळे त्यात कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत असल्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी सांगितले.

👉शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल.

👉२ मार्च रोजी शिक्षकभरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार, त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.

Latest Jobs

भारतीय रेल्वे मेगा भर्ती 1,30,000 जागेसाठी

👉भारतीय रेल्वे [Railway Recruitment Control Board] मध्ये विविध पदांच्या १,३०,००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत, ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ व ०४, ०८ आणि १२ मार्च २०१९ रोजी पासून होतील. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अंदाजे कोणत्या खात्यात किती जागा भरल्या जातील ते खालील प्रमाणे दिलेली आहेत.

👉परीक्षा गट – Non-Technical Popular Categories (NTPC)
कनिष्ठ लिपिक सह टाइपिस्ट (Junior Clerk cum Typist)

लेखा लिपिक सह टाइपिस्ट (ccounts Clerk cum Typist)

ट्रेन लिपिक (Train Clerk)

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk)

वाहतूक सहाय्यक (Traffic Assistant)

माल रक्षक (Goods Guard)

वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट लिपिक (Senior Commercial cum Ticket Clerk)

वरिष्ठ लिपिक सह टाइपिस्ट (Sr Clerk cum Typist)

ज्युनिअर लेखा सहायक सह टाइपिस्ट (Jr Accounts Assistant cum Typist)

कमर्शियल अप्रेन्टिस (Commercial Apprentice)

स्टेशन मास्टर (Station Master)

👉वरील पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक : २८ फेब्रुवारी २०१९ रोजी पासून सुरवात आहे.

RRB/CEN 01/2019

परीक्षा गट – Para Medical Staff
स्टाफ नर्स (Staff Nurse)

आरोग्य व मलेरिया निरीक्षक (Health & Malaria Inspector)

फार्मसिस्ट (Pharmacist)

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)

प्रयोगशाळेतील सहाय्यक (Lab Assistant)

प्रयोगशाळा अधीक्षक (Lab Superintendent)

👉वरील पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक : ०४ मार्च २०१९ रोजी पासून सुरवात आहे.

RRB/CEN 01/2019

परीक्षा गट – Ministerial and Isolated Categories
स्टेनोग्राफर (Stenographer)

मुख्य कायदा सहाय्यक (Chief Law Assistant)

ज्युनिअर ट्रांसलेटर – हिंदी (Jr Translator – Hindi)

👉वरील पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक : ०८ मार्च २०१९ रोजी पासून सुरवात आहे.

RRC 01/2019

परीक्षा गट – Level-1 Posts
ट्रॅक मेन्टेनर ग्रेड IV — ट्रकमॅन (Track Maintainer Grade IV – Trackman)

गेटमॅन (Gateman)

पॉइंट्समॅन (Pointsman)

हेल्पर्स (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/S&T)/पोर्टर (Helpers – Electrical Engineering, Mechanical, and S&T departments)

👉वरील पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक : १२ मार्च २०१९ रोजी पासून