DIYD NewsLetter

डेल्टा युवा विकास संस्थे सोबत काम करण्यासाठी इच्छुक उमेदवाराकरीता आवाहन.

डेल्टा युवा विकास संस्था, युवा वर्गाच्या उन्नती करिता विविध उपक्रमा च्या माध्यमातून कार्यरत आहे.शहरी तसेच निमशहरीव ग्रामीण भागातील  युवक-युवतीकरिता कॉम्प्यूटर बेसिक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर व कोर्सेस चे आयोजन करणे, लघुउद्योग,व्यवसाय मार्गदर्शन करणे त्याकरिता सेमिनार, विशिष्ट रोजगारभिमुख, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे अशी कामे संस्थेमार्फत केली जातात. यात स्वत;हून उत्साहाने युवा वर्ग सामील होतो.आपण हि आमच्या संस्थे सोबत जुळून आमच्या सोबत काम करू इच्छिता तर आजच ९०२८२५३२५१ या whatsapp नंबर  वर आपले नाव व संपूर्ण पत्ता मेसेज करावा. सोबतच आपण  नेमक्या कोणत्या उद्देशाने आमच्याशी जुळत आहात याचा उल्लेख करावा.

संस्थेकरीता गाव, तालुका तसेच जिल्हा अशा विविधस्तर पदाधिकारी नेमायचे असून. इच्छुकांनी  ९०२८२५३२५१ या whatsapp नंबर  वर किंवा diyd2016@gmail.com वर संपर्क करावा.

आमच्या सभासद होण्याकरिता व आमच्या whatsapp ग्रुप ला जुळण्याकरिता खाली दिलेल्या लिंक्स चा वापर करावा.

डेल्टा युवा विकास संस्था a: https://chat.whatsapp.com/3geKNvTOQGq7IQ25p5n5EU

डेल्टा युवा विकास संस्था b: https://chat.whatsapp.com/1V0ERJc8KdqCdK33wQIvWu

डेल्टा युवा विकास संस्था c: https://chat.whatsapp.com/7x88CeBcx1w6SvxDUquQCG

डेल्टा युवा विकास संस्था d: https://chat.whatsapp.com/5BZDcN57E1RCjVZbWlE248

डेल्टा युवा विकास संस्था e: https://chat.whatsapp.com/DfVvwizW8pIFgSi6F1NYf8

डेल्टा युवा विकास संस्था f: https://chat.whatsapp.com/0IBnLyhudTgK6JRlOUg2tB

डेल्टा युवा विकास संस्था g: https://chat.whatsapp.com/JwPpe6ripBYCXxdKs9rKbo

डेल्टा युवा विकास संस्था h: https://chat.whatsapp.com/0zmb25sbeGe12jD7aZf95u

डेल्टा युवा विकास संस्था i: https://chat.whatsapp.com/9BzG02REuB29dLoZiqczzh

आपल्या सोबतच आपल्या मित्र-परिवारापर्यंत हा मेसेज फोर्वोर्ड करून त्यांना हि आमच्या सोबत या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास उद्युक्त करावे.

आमच्या संस्थेमार्फत सुरु असलेल्या दैनदिन घडामोडी, प्रशिक्षण वर्ग, तसेच रोजगार, उद्योग या संदर्भात ची उपयुक्त माहिती मिळवण्याकरिता आजच आमच्या संकेतस्थळाला (वेबसाईट) भेट द्यावी.

https://diyd2016.wordpress.com/

आपल्या सूचना आणि प्रस्ताव यांचे स्वागतच आहे.आमच्या शी संवाद साधण्याकरिता whatsapp नंबर आहे *९०२८२५३२५१*

आपण diyd2016@gmail.com या मेल द्वारे हि संपर्क साधू शकता.

आपल्या सोबतच आपल्या मित्र-परिवारापर्यंत हा मेसेज फोर्वोर्ड करून त्यांना हि आमच्या सोबत या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास उद्युक्त करावे.

_*Share*_

DIYD NewsLetter

डेल्टा युवा विकास संस्था ,चाकण (पुणे): उद्दिष्टे आणि कार्यप्रणाली

आज युवकांपर्यंत  विविध शैक्षणिक,रोजगार,उद्योग,व्यवसाय तसेच  करियर संदर्भात ची अचूक आणि योग्य उपयुक्त माहिती पोहचविणे हा प्रमुख उद्देश आमचा आहे. याबरोबर काही महत्वाच्या विषयावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे. विविध कोर्सेस चे आयोजन करणे. यातून युवा वर्गाला योग्य माहिती व प्रशिक्षण पुरवणे असे उपक्रम आमच्या संस्थेमार्फत राबविले जातात.

Anand Waghmare, DIYD NewsLetter, Latest News, Uncategorized

जे ठरवू ते मिळवायची जिद्दच यश मिळवून देतं.

जे ठरवू ते मिळवायची जिद्दच यश मिळवून देतं. ध्येय ठरवून ते मिळवायचच आणि त्यासाठीच जीव तोड़ मेहनत घ्यायची;कायम यशाचाच विचार डोक्यात ठेवून उत्स्फूर्तपणे स्वतः ला संपूर्ण झोकून देऊन काम करायच…

नवीन वर्षाचा हाच संकल्प घेऊन.

संस्थे चे सर्व पदाधीकारी ; सभासद;कर्मचारी हितचिँतक यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उज्ज्वल व मंगलमय भविष्याची कामना करतो.

आपलाच;

आनंद वाघमारे