भारतीय प्रौद्योगिकी संस्था-आयआयटी

  1. आयआयटी- मुंबई
  2. आयआयटी- गुवाहाटी
  3. आयआयटी- मद्रास
  4. आयआयटी- दिल्ली
  5. आयआयटी- कानपूर
  6. आयआयटी- रुरकी
  7. आयआयटी- खड्गपूर

उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा?, कधीकधी वाईट विचारांचाही करून

उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा?, कधीकधी वाईट विचारांचाही करून पहा, कधीतरी उपवास आपल्या अहंकाराचा ही करावा, कधीतरी आपल्या ‘मी’ पणाचाही उपवास करून बघा, मनाला खूप शांती मिळते.

कुणाच्या ह्रदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते, पंरतु कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ती टिकवून ठेवणे खूप कठीण असते.

ज्या वेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने पहाते आणि आदराने बोलते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे.

आयुष्यात आलेल्या एका दु:खामुळे आपण जर हताश होऊन बसलो, तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा.

आदर आणि चादर ह्या गोष्टी चुकीच्या माणसाला कधीच देऊ नये, नाहीतर आपण उघडे पडतो.

शरीर जितकं फिरत राहील, तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील, तेवढं शांत राहतं.

कुणासाठीही वेळ नसेल, इतकं व्यस्त होऊ नये,आणि कुणीही गृहीत धरावं, इतकं स्वस्त पण होऊ नये.

सुखी माणसाचा सदरा विकत मिळत नाही, तो आपल्यालाच शिवावा लागतो, ‘आपल्या स्वभावाच्या मापाने आणि भावनांच्या धाग्यानी.’

“कोण म्हणतंय तुम्ही उद्योजक /व्यावसायिक होऊ शकत नाही ” उद्योग जमत नसेल, तर शिका उद्योग करायला…

आज काल वर्तमान पत्रामध्ये, टीव्ही वरील बातम्यामध्ये, लोकांमध्ये एकच चर्चा ऐकायला किंवा पाहायला मिळते ती म्हणजे नोकरी नाही / धंदा नाही / रोजगार नाही आणि बेरोजगारी यामुळे लोकांमध्ये निराशा वाढली आहे आणि आत्महत्या करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मित्रांनो एक विचारायचे आहे ? प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारा कि मी खरोखर रोजगार / नोकरी शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता का ? कदाचीत काही लोकांनी केला पण असेल परंतु योग्य मार्गदर्शन आणि पुरेशी माहिती नसल्यामुळे आपल्याला आपले ध्येय साध्य करता आले नाही घाबरू नका मित्रानो “अपयश हि यशाची पहिली पायरी असते ” एकदा अपयश आले म्हणून थांबायचे नसते किंवा आपले प्रयत्न करणे सोडायचे नसतात. एक लक्षात ठेवा “यशाचा उंच शिखरावर पोहोचण्यासाठी तुमच्याकडे जबदस्त इच्छाशक्ती, आत्मविश्वास, जिद्द या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर यश स्वतःहा तुमच्याकडे चालत येईल .
बरेच तरुण सुशिक्षित बेरोजगार असल्याचा दोष सरकारला देता. पण त्यांना माहिती नाही ते त्यांच्या या अवस्थेला तेच जबाबदार आहेत. शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी मिळणे असेल तर फक्त नोकरच निर्माण होतील, मालक कधी बनणार नाही.
शिक्षणाचा खरा उद्देश नॉलेज, कौशल्य मिळवणे हा आहे. ज्या द्वारे तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिले पाहिजे. देवाने दिलेले हात नोकरीची भीक मागण्या पेक्षा नोकर्‍या देण्या साठी वापरा.
तुम्ही तुमच्या नॉलेज, कौशल्य, passion च्या जोरावर कोणताही व्यवसाय करू शकतात. फक्त गरज आहे तुमच्यातील उद्योजक जागा करण्याची…

लहरों से डर कर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की कभी हार नही होती….!

नन्ही चींटीं जब दाना ले कर चढ़ती है
चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है
मन का विश्वास रगॊं मे साहस भरता है
चढ़ कर गिरना, गिर कर चढ़ना न अखरता है
मेहनत उसकी बेकार नहीं हर बार होती
कोशिश करने वालों की कभी हार नही होती….!

*उद्योजक व्हा,श्रीमंत व्हा!*
आम्ही तुमच्यासाठी *उद्योजक बना कार्यशाळा* पुणे येथे आयोजित केली आहे.

*उद्योजक बना कार्यशाळा*💡

उद्योजक कस बनायचे उद्योगातील विविध संधी कश्या शोधायच्या ते उद्योग उभारणी पर्यंत लागणारी सर्व माहिती ह्या कार्यशाळेत दिली जाणार आहे. तसचे विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाईल. व्यवसाय 10 पटीने कसा वाढवायचा ह्याचे विशेष तंत्र शिकवले जाणार आहे.

कार्यशाळे करता 1000.00 रुपये प्रवेश फी आहे. ह्या मध्ये आपणाला Couple Discount 500.00 Rs दिले जाईल. ही early bird offer 16 जुलै पर्यंत आहे. त्या नंतर रजिस्ट्रेशन करणार्‍यांना 1200.00 फी भरावी लागणार आहे.
कार्यशाळेत भाग घेणार्‍या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच आम्ही जे लोक कार्यशाळेला प्रवेश घेणार आहे त्यांच्यासाठी life time free of cost business counseling देणार आहोत. तुमचा business setup व वाढवण्यासाठी तुम्हाला विशेष सहकार्य केले जाईल.कार्यशाळेत शेवटच्या तासात प्रत्येकाचे व्यक्ति counseling केले जाईल.
*स्थळ*: second floor, Techno writes, 31 K. B. Joshi Road, Shivajinagar, Pune

*दिनांक*:21/07/2019
*वेळ* : 11am to 4pm

*Registration fees भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा* 👇 👇 👇👇 👇 https://imjo.in/FudABx

*गरजू व होतकरू लोकांना ही पोस्ट शेअर करायला विसरू नका*. धन्यवाद 🙏 🙏

जिद्द ठेवा …. उद्योजक व्हा…
जीवनात समृद्ध व्हा…

RTE 2019-20 च्या तिसऱ्या फेरीचे प्रवेश सुरू

RTE च्या माध्यमातून होणारे शैक्षणिक प्रवेश आता तिसऱ्या फेरी पर्यंत आले असून; काल दुपारी झालेल्या राज्यस्तरीय लॉटरी मध्ये साधारण 19000 मुलांना इयत्ता पहिली करता प्रवेश मिळाला आहे.आपला अप्लिकेशन नंबर टाकून आपण ही शाळा मिळाली की नाही हे चेक करू शकता. त्याकरिता येथे क्लिक करा.