Latest Jobs, Latest Post, UPSC

मराठा;कुनबी -मराठा समाजाच्या 225 उमेदवाराना UPSC (Civil Services) -2020 स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारी करीता दिल्ली येथील नामवंत कोचिँग इन्स्टिट्यूट मध्ये निःशुल्क कोचिँग करीता प्रवेश देण्याकरता Common Entrance Test आयोजित करण्यात आली आहे. त्याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2019 आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना पुढील सवलती भेटतील
– दिल्लीतिल इन्स्टिट्युट कडून प्रिलिम व मेन्स साठीची संपूर्ण फी (सुमारे 2 लाख ) महाराष्ट्र शासनामार्फत भरण्यात येईल.

-दिल्लीत निवास व भोजना करीता दरमहा 13000₹ विद्यावेतन

– पुणे-दिल्ली प्रवास व्यवस्था

-सुरवातीच्या निवास व भोजनाकरीता 15000₹ चे एकवेळचे अर्थसाहाय्य

-निवडलेल्या उमेदवारांचे 15 दिवसांचे पायाभूत प्रशिक्षण पुणे येथे

-महिलांना 30% व दिव्यांगा करीता 3% जागा आरक्षित

अधिक माहिती व अर्ज भरणे करीता संस्थेच्या पुढील पत्त्यावर संपर्क करावा.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी संस्था कार्यालयात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या दरम्यान आपल्या कागदपत्रासह भेट द्यावी. कृपया फोन वरून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जाणार नाही किंवा अर्ज भरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

संस्थेचा पत्ता:

“डेल्टा युवा विकास संस्था”, मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालया जवळ ,मेदनकरवाडी-चाकण,ता.खेड जि.पुणे ४१०५०१ (महाराष्ट्र)

संपर्क क्र. ७८४१०१२५८४ / ९०२८२५३२५१

E-MAIL
diyd2016@gmail.com

Official Website
http://www.diyd2016.wordpress.com

LIKE-SHARE-COMMENT

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s