इंडोजर्मन टूल रूम औरंगाबाद या केंद्र सरकार प्रणीत संस्थे मध्ये nsqf च्या विविध कोर्सेस करीता प्रवेश अर्ज भरने सुरू

इंडोजर्मन टूल रूम औरंगाबाद या केंद्र सरकार प्रणीत संस्थे मध्ये nsqf च्या विविध कोर्सेस करीता प्रवेश अर्ज भरने सुरू झाले आहे.इथल्या कोर्सेस करीता प्रवेश घेतल्यास SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्याकरीता कोर्स शुल्क आकारले जात नाही.