Educational Topics · Uncategorized

UPSC-नागरी सेवा विनामुल्य परीक्षापूर्व प्रशिक्षण करिता SIAC कडून CET अर्ज मागविण्यात आले आहेत

UPSC-नागरी सेवा विनामुल्य परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्याकरिता करिता SIAC कडून CET अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था ,मुंबई (SIAC) कडून ४ नोवेंबर २०१८ रोजी परीक्षा होणार असून , त्याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर २०१८ आहे .

CET मधून निवड झालेल्या उमेदवारांना ११ महिन्याचे परीक्षापूर्व विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते.

संपूर्ण जाहिरात पाहण्याकरिता पुढे क्लिक करा.

Notification2018

ऑन्लाइन अर्ज व अधिक माहिती करिता डेल्टा युवा विकास संस्था, मेदनकरवाडी-चाकण येथे संपर्क करावा.

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s