असंच काही आवडलेल…

वॉटसअप वर आलेला सुंदर मेसेज. लेखक कोण याची कल्पना नाही.

👇

*शाळा सोडताना….*
दहावी चा निरोप संमारभ
खरं म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं..🙂
शाळा सोडण्यात एवढ़ं काय विशेष होतं…😅
.
.
.
.
मुली मात्र शेवटच्या दिवशी सारख्या रडत
होत्या..😢😔
.
.
.
.
सरांपासून शिपयां पर्यंत सर्वांच्या पाया
पडत होत्या…🙏
.
.
.
.
मला आठवतंय आम्ही रडणा-या
मुलींची जाम खेचली
होती…😂
.
.
.
.
खरं तर डोळ्यातलं पाणी लपवताना
आमची ही गोची
झाली होती..🙁🙄
.
.
.
.
एकमेकांकडे पाहुन लगेच सावरलं आम्ही
स्वत:ला..🤝👥
.
.
.
.
मनाशीच म्हटलं आता उगीच रडायाचं
कशाला…?😏😒
.
.
.
.
भले शाळेतली काही जुनी
‘नाती’ तुटतील…😏
.
.
.
.
त्यात काय एवढं कॉलेज मध्ये ‘नवीन’
भेटतील…😎
.
.
.
.
दिवस, वर्षं कशी जातील कळणार
नाहीत..😊
.
.
.
.
पुन्हा कधी पावलं इथे वळणार
नाहीत…👟
.
.
.
.
रडावसं वाटत होतं पण कुणीच रडलं
नाही..😔
.
.
.
.
शाळेतुन बाहेर पडताना वळुन ही पाहिलं
नाहीं….😢
.
.
.
.
पण आता मात्र मनापासून शाळेत जावसं
वाटतंय..😟
.
.
.
.
शेवटच्या बाकावर बसावसं वाटतंय…👬
बेंचवर कान ठेऊन तो ढोल वाजवण्याचा अविस्मरणीय आवाज पुन्हा अएकावासा वाटतोय..😢
.
.
.
.
शाळेतल्या तासांपेक्षा सुट्टीचीच सर्वाना
ओढ़ असायची..😊
.
.
.
.
कारण तेव्हाच सर्वांना ‘आपली माणसं’
भेटायची….👬👬
.
.
.
.
आज मात्र बरोबर कुणीच नसतं, 😢 शाळेच्या
आठवणीने रडताना; असं वाटतं तेव्हाच
रडायला
हवं होतं;शाळा सोडताना……..😢😢😢

*I Miss my school days a lot….😘*

: आठवा ते दिवस…
डोळ्यात पाणी येईल…😪

पुन्हा नाही येणार हे दिवस…

गेले ते दिवस ,राहिल्या त्या
आठवणी ………………..😢😭😢😭

👨 🌹💗 *माझी शाळा* 💗🌹👨

सुविचार

भरोसा उस पर करिए
जो आपके अंदर की तीन
बातें जान सके…

मुस्कुराहट के पीछे का दुःख,
गुस्से के पीछे का प्यार,
चुप रहने के पीछे की वजह ।

उद्योजक बनुया…

नमस्कार.

तंत्रज्ञानाचा जमाना असून सगळीकडे उद्योग क्षेत्रासंबंधी सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. सद्य स्थितीत सरकारी धोरणे सुद्धा उद्योग क्षेत्राला संजीवनी देणारी आहेत. या पोषक परिस्थितीचा योग्य फायदा उचललाच पाहिजे.

नेमकी उद्योगाला सुरवात करायची ;कोणता व्यवसाय करायचा;त्या संबंधित कोणती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते;भांडवल असेल तर त्याचा विनिमय कसा करायचा ;भांडवल नसेल तर काय करायचे;बिनभांडवल व्यवसाय काही होऊ शकतो का इ. या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ब्लॉग वरती भेटतिल.

नवीन उद्योगात येणाऱ्या प्रत्येकालाच याचा फायदा होइल असा विश्वास मला वाटतो.

डेल्टा युवा विकास संस्थे मार्फत वेळोवेळी विविध विषया वरील प्रात्यक्षिका सहित संपूर्ण प्रशिक्षण दिलें जाते.प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ही व्यवसाया च्या विविध टप्प्यावर ‘डेल्टा’ मार्फत योग्य मार्गदर्शन केले जाते.

स्वतः चा उद्योग सुरू करायची इच्छा असणाऱ्या प्रत्येकालाच त्यांच्या बहुँताश प्रश्नांची ;अडचणीची उत्तरे मिळोत. व प्रत्येकाची सम्रुद्धी कडे वाटचाल होवो.

~आनंद वाघमारे